Child labour act कलम १४ : शास्ती :
बाल कामगार अधिनियम १९८६ भाग ४ : प्रकीर्ण : कलम १४ : शास्ती : १.(१) जो कोणी, कलम ३ च्या तरतुदींचे व्यतिक्रमण करुन कोणत्याही बालकास नोकरीवर ठेवील किंवा काम करण्याची परवानगी देईल तो, सहा महिन्यांपेक्षा कमी नसणाऱ्या परंतु दोन वर्षापर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या कारावासास…