Mv act 1988 कलम १४ : मोटार वाहन चालकाचे लायसन चालू राहण्याचा कालावधी :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १४ : मोटार वाहन चालकाचे लायसन चालू राहण्याचा कालावधी : १) या अधिनियमान्वये देण्यात आलेले शिकाऊ व्यक्तीचे लायसन ते देण्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत परिणामकारक असेल. २) या अधिनियमान्वये देण्यात आलेले किंवा नवीकरण करण्यात आलेले लायसन- (a)क) अ) परिवहन वाहन…