Child labour act कलम १३ : आरोग्य व सुरक्षितता :
बाल कामगार अधिनियम १९८६ कलम १३ : आरोग्य व सुरक्षितता : १) समुचित शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे कोणत्याही आस्थापनेमध्ये किंवा आस्थापनांच्या वर्गामध्ये नोकरीवर ठेवलेल्या किंवा काम करण्याची परवानगी दिलेल्या १.(किशोरांचे) आरोग्य व सुरक्षितता यांसाठी नियम करु शकेल. २) उक्त नियमांच्या पूर्ववर्ती तरतुदींच्या सर्वसाधारणतेस बाध न…