Bsa कलम १३५ : पक्षकार नसलेल्या साक्षीदाराने दस्तऐवज हजर करणे :
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १३५ : पक्षकार नसलेल्या साक्षीदाराने दस्तऐवज हजर करणे : जो साक्षीदार दाव्यातील पक्षकार नाही त्याचे कोणत्याही मालमत्तोबबतचे हक्क विलेख अथवा ज्याच्या आधारे त्याने एखादी मालमत्ता तारणग्राही किंवा गहाणधारक म्हणून धारण केली असेल असा कोणताही दस्तऐवज अथवा जो कोणताही दस्तऐवज…