Bnss कलम १३४ : वैयक्तिक हजर रहाण्यापासून अभिमुक्ती (सोडने / रहित किंवा स्वत: हजर रहाणे आवश्यक नसते) देण्याची शक्ति :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १३४ : वैयक्तिक हजर रहाण्यापासून अभिमुक्ती (सोडने / रहित किंवा स्वत: हजर रहाणे आवश्यक नसते) देण्याची शक्ति : ज्या व्यक्तीला, शांतता राखण्यासाठी किंवा चांगली वागणूक ठेवण्यासाठी बंधपत्र निष्पादित करण्याचा आदेश तिला का देऊ नये, याचे कारण दाखविण्यास फर्माविण्यात आले…