Bnss कलम १३१ : न्यायालयात आरोपी हजर असल्यास पध्दत :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १३१ : न्यायालयात आरोपी हजर असल्यास पध्दत : जिच्याबाबत असा आदेश केलेला असेल ती व्यक्ती न्यायालयात हजर असल्यास, तो आदेश तिला वाचून दाखविण्यात येईल, किंवा तिची तशी इच्छा असेल तर, त्याचा आशय तिला समाजावून देण्यात येईल.