Pca act 1960 कलम १२ : फुका किंवा डूमदेव करण्याबद्दल शिक्षा :
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम १२ : फुका किंवा डूमदेव करण्याबद्दल शिक्षा : कोणतीही व्यक्ती, कोणत्याही गायीवर किंवा अन्य दुभत्या प्राण्यांवर, १.(त्याच्या दुग्धस्त्रवणात वाढ होण्यासाठी प्राण्यांच्या आरोग्यास घातक असणारी,) फुका किंवा १.(डूमदेव) या नावाने संबोधली जाणारी प्रक्रिया किंवा अन्य कोणतीही प्रक्रिया करील, १.(त्यात…