Child labour act कलम १२ : १.(कलम ३क व कलम १४) यांचा गोषवारा अंतर्भूत असलेली नोटीस लावणे :
बाल कामगार अधिनियम १९८६ कलम १२ : १.(कलम ३क व कलम १४) यांचा गोषवारा अंतर्भूत असलेली नोटीस लावणे : प्रत्येक रेल्वे प्रशासन, प्रत्येक बंदर प्राधिकरण आणि प्रत्येक अधिनियंत्रक हा, यथास्थिति, त्या रेल्वेच्या प्रत्येक स्थानकावर किंवा बंदराच्या सीमांमध्ये किंवा बंदराच्या सीमांमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी, सहज दिसू…