Arms act कलम १२ : शस्त्रांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याची किंवा त्यास मनाई करण्याची शक्ती :
शस्त्र अधिनियम १९५९ कलम १२ : शस्त्रांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याची किंवा त्यास मनाई करण्याची शक्ती : १) केंद्र शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, - (a)क)(अ) अधिसूचनेत विनिर्दष्ट करण्यात येईल अशा वर्गांची व अशा वर्णनांची शस्त्रे किंवा दारूगोळा यांची भारतामध्ये किंवा त्याच्या कोणत्याही भागामध्ये वाहतूक करण्यासंबंधात, या…