Bsa कलम १२० : बलात्कारासंबंधीच्या विवक्षित खटल्यामध्ये संमतीच्या अभावासंबंधीचे गृहितक :
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १२० : बलात्कारासंबंधीच्या विवक्षित खटल्यामध्ये संमतीच्या अभावासंबंधीचे गृहितक : भारतीय न्याय संहिता २०२३ याचे कलम ६४, पोटकलम (२) खालील बलात्काराच्या खटल्यात, जेव्हा आरोपीने लैगिक संभोग घेतल्याचे शाबीत करण्यात आलेले असेल आणि ज्या स्त्रीवर बलात्कार करण्यात आल्याचे अभिकथन करण्यात आले…