JJ act 2015 कलम ११ : कायद्याचे उल्लंघन केलेल्या बालकास ज्या व्यक्तीच्या ताब्यात सोपविले असेल, अशा व्यक्तीची भूमिका :
बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ११ : कायद्याचे उल्लंघन केलेल्या बालकास ज्या व्यक्तीच्या ताब्यात सोपविले असेल, अशा व्यक्तीची भूमिका : ज्याच्या ताब्यात कायद्याचे उल्लंघन केलेल्या बालकास सोपविले असेल, सदर आदेश कायम असेपर्यंत ते त्या बालकाचे माता पिता असल्याप्रमाणे सदर बालकाचे संगोपन ही त्या व्यक्तीची जबाबदारी…