Bnss कलम ११९ : सरकारजमा मिळकतीची नोटीस :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ११९ : सरकारजमा मिळकतीची नोटीस : १) कलम ११६ खाली केलेल्या चौकशी तपास पाहणी वगैरेवरून कोर्टाला असे वाटते की सर्व मिळकत अगर काही मिळकत अपराध करून मिळवलेली आहे, तर त्या इसमावर (परिणाम झालेली व्यक्ती म्हणून यापूढे संबोधण्यात येईल) नोटीस…

Continue ReadingBnss कलम ११९ : सरकारजमा मिळकतीची नोटीस :