Mv act 1988 कलम ११७ : वाहने उभी करण्याच्या जागा आणि वाहन तळ :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११७ : वाहने उभी करण्याच्या जागा आणि वाहन तळ : राज्य शासनाला किंवा राज्य शासनाने या बाबतीत प्राधिकृत केले असेल, अशा अन्य प्राधिकरणाला, संबंधित क्षेत्रावर अधिकारिता असणाऱ्या स्थानिक प्राधिकरणाशी विचारविनिमय करून, जेथे मोटार वाहने एकतर अनिश्चित काळापर्यंत किंवा विनिर्दिष्ट कालावधीसाठी…
