Mv act 1988 कलम ११४ : वाहनाचे वजन करून घेण्याचे अधिकार :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११४ : वाहनाचे वजन करून घेण्याचे अधिकार : १)१.(२.(राज्य शासनाने याबाबतीत प्राधिकृत केलेल्या मोटार वाहन विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्यास किंवा अन्य व्यक्तीस) जर कोणतेही मालवाहू वाहन किंवा ट्रेलर (अनुयान) कलम ११३ चे व्यतिक्रमण करुन वापरण्यात येत आहे असे सकारण वाटत असेल…