JJ act 2015 कलम १० : कायद्याचे उल्लंघन केल्याचा संशय असलेल्या बालकास ताब्यात घेणे :
बाल न्याय अधिनियम २०१५ प्रकरण ४ : कायद्याचे उल्लंघन केलेल्या बालकांबाबत वापरण्याची प्रक्रिया : कलम १० : कायद्याचे उल्लंघन केल्याचा संशय असलेल्या बालकास ताब्यात घेणे : १) ज्यावेळी कायद्याचे उल्लंघन केल्याचा संशय असलेल्या बालकास पोलीस ताब्यात घेतील, त्यावेळी तात्काळ सदर बालकास विशेष बाल पोलीस पथकाच्या…