Pcma act 2006 कलम १० : बालविवाह विधिसंपन्न केल्याबद्दल शिक्षा :
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम १० : बालविवाह विधिसंपन्न केल्याबद्दल शिक्षा : जो कोणी, कोणताही बालविवाह पार पाडते, करते किंवा त्याचा निदेश देते किंवा त्यास अपप्रेरणा देते ती व्यक्ती, असा विवाह बालविवाह नव्हता असा विश्वास ठेवण्यास तिला कारण होते असे तिने सिद्ध केले नसेल तर…