Bnss कलम १०६ : विवक्षित मालमत्ता ताब्यात घेण्याचा पोलीस अधिकाऱ्याचा अधिकार :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १०६ : विवक्षित मालमत्ता ताब्यात घेण्याचा पोलीस अधिकाऱ्याचा अधिकार : १) जी मालमत्ता चोरीची असल्याचे अभिकथन करण्यात आले असेल किंवा तसा, संशय असेल अथवा ज्या परिस्थितीमुळे कोणताही अपराध करण्यात आल्याचा संशय निर्माण होतो अशा परिस्थितीत जी मालमत्ता सापडेल अशी…