Fssai कलम ३ : व्याख्या :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ३ : व्याख्या : १) या अधिनियमात, संदर्भामुळे अन्यथा आवश्यक नसेल तर - (a) क) अपमिश्रक (भेसळकारी पदार्थ) याचा अर्थ कोणतीही अशी सामग्री, जी अन्न असुरक्षित किंवा अप्रमाणित किंवा चुकीच्या ब्रँडचे (मिथ्याछापाची) बनविण्यासाठी केला जातो किंवा ज्यामध्ये बाह्यपदार्थ…