Fssai कलम ६३ : अनुज्ञप्ती (परवाना) विना व्यवसाय चालू ठेवण्यास १.(शास्ती) :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ६३ : अनुज्ञप्ती (परवाना) विना व्यवसाय चालू ठेवण्यास १.(शास्ती) : जर कोणतीह व्यक्ती किंवा अन्न (खाद्य) व्यावसायिक (या अधिनियमाच्या कलम ३१ च्या पोटकलम (२) अन्वये अनुज्ञप्ती (परवाना) घेण्यात सूट देण्यात आलेल्या व्यक्तीं व्यतिरिक्त) स्वत: किंवा त्याच्या वतीने, अनुज्ञप्ती…