Fssai दूसरी अनुसूची : marathi

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ दूसरी अनुसूची : (कलम ९७ पहा) १. अन्नभेसळ प्रतिबंधक अधिनियम १९५४ (१९५४ चा ३७) २. फळ उत्पादने आदेश १९५५ ३. मांसयुक्त अन्नपदार्थाची उत्पादने आदेश १९७३ ४. वनस्पति तेल उत्पादने (नियंत्रण) आदेश १९४७ ५. खाद्य तेल वेष्टण (पैकेजिंग) (विनियमन) आदेश…

Continue ReadingFssai दूसरी अनुसूची : marathi

Fssai पहिली अनुसूची :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ पहिली अनुसूची : (कलम ५ (१) (e) (ङ) पहा ) क्षेत्र - १ : १. आंध्र प्रदेश २. गोवा ३. कर्नाटक ४. केरळ ५. महाराष्ट्र ६. ओरिसा ७. तामिलनाडु क्षेत्र - २ : १. हरियाणा २. हिमाचल प्रदेश ३.…

Continue ReadingFssai पहिली अनुसूची :

Fssai कलम १०१ : अडचणी दूर करण्याची शक्ती :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम १०१ : अडचणी दूर करण्याची शक्ती : या अधिनियमाच्या तरतुदी कार्यान्वित करण्यास कोणतीही अडचण आल्यास, केन्द्र सरकार राजपत्रात प्रतिद्ध केलेल्या आदेशाद्वारे, अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक वाटतील, या कायद्याशी विसंगत नसतील अशा तरतुदी करु शकेल : परंतु असे की,…

Continue ReadingFssai कलम १०१ : अडचणी दूर करण्याची शक्ती :

Fssai कलम १०० : अर्भकासाठी दूध-पर्यायी पदार्थ, दुधाच्या बाटल्या आणि अर्भकाचे खाद्य (उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) अधिनियम १९९२ याचे संशोधन :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम १०० : अर्भकासाठी दूध-पर्यायी पदार्थ, दुधाच्या बाटल्या आणि अर्भकाचे खाद्य (उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) अधिनियम १९९२ याचे संशोधन : अधिसूचित केलेल्या दिवसापासून, अर्भकासाठी दूध-पर्यायी पदार्थ, दुधाच्या बाटल्या आणि अर्भकाचे खाद्य (उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) अधिनियम १९९२…

Continue ReadingFssai कलम १०० : अर्भकासाठी दूध-पर्यायी पदार्थ, दुधाच्या बाटल्या आणि अर्भकाचे खाद्य (उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) अधिनियम १९९२ याचे संशोधन :

Fssai कलम ९९ : दुध व दुधाचे पदार्थ आदेश १९९२ हे या अधिनियमानुुसार तयार केलेले विनियम असल्याचे मानले जाईल :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ९९ : दुध व दुधाचे पदार्थ आदेश १९९२ हे या अधिनियमानुुसार तयार केलेले विनियम असल्याचे मानले जाईल : १) या अधिनियमाच्या प्रारंभाच्या तारखेला व तारखेपासून, दुध व दुधाचे पदार्थ आदेश १९९२ जे अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ (१९५५ चा…

Continue ReadingFssai कलम ९९ : दुध व दुधाचे पदार्थ आदेश १९९२ हे या अधिनियमानुुसार तयार केलेले विनियम असल्याचे मानले जाईल :

Fssai कलम ९८ : अन्न (खाद्य) मानकांकरिता अस्थायी तरतूद :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ९८ : अन्न (खाद्य) मानकांकरिता अस्थायी तरतूद : दुसऱ्या अनुसूचीतील निर्दिष्ट केलेले अधिनियम आणि आदेश यांचे निरसन झाले असले तरी, त्या अधिनियम व त्याखालील नियम व विनियम याखालील मानके, सुरक्षा अपेक्षा आणि इतर तरतुदी व त्या अनुसूचीच्या यादीतील…

Continue ReadingFssai कलम ९८ : अन्न (खाद्य) मानकांकरिता अस्थायी तरतूद :

Fssai कलम ९७ : निरसन व व्यावृत्ती :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ९७ : निरसन व व्यावृत्ती : १) केन्द्र सरकार याबाबतीत नेमून देईल त्या तारखेपासून दुरस्या अनुसूचित नमूद केलेल्या अधिनियमिती व आदेश रद्दबातल होतील : परंतु अशा रद्दबातलतेचा निम्नलिखित बाबींवर परिणाम होणार नाही - एक) निरसनातील अधिनियम व आदेशांचे…

Continue ReadingFssai कलम ९७ : निरसन व व्यावृत्ती :

Fssai कलम ९६ : शास्तीची (दंडाची) वसुली :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ९६ : शास्तीची (दंडाची) वसुली : या अधिनियमानुसार लादलेला दंड, भरला नसेल तर तो जमीन महसूलाच्या थकबाकीचे स्वरुपात वसूल करु शकतील आणि कसूर करणाऱ्यांची अनुज्ञप्ती (परवाना) दंडाची रक्कम भरेपर्यंत निलंबित ठेवता येईल.

Continue ReadingFssai कलम ९६ : शास्तीची (दंडाची) वसुली :

Fssai कलम ९५ : राज्य सरकारद्वारा पुरस्कार :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ९५ : राज्य सरकारद्वारा पुरस्कार : राज्य सरकार, अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्तास, ज्या व्यक्तीने गुन्ह्याचा शोध घेण्यास मदत केली आहे किंवा गुन्हेगाराला पकडण्यास मदत कली आहे अशा व्यक्तीस राज्य सरकारने वेगळ्या काढलेल्या निधीतून व विहित केलेल्या पद्धतीनुसार पुरस्कार…

Continue ReadingFssai कलम ९५ : राज्य सरकारद्वारा पुरस्कार :

Fssai कलम ९४ : राज्य सरकारची नियम करण्याची शक्ती :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ९४ : राज्य सरकारची नियम करण्याची शक्ती : १) केन्द्र सरकार आणि अन्न (खाद्य) प्राधिकरण यांच्या यथास्थिती नियम व विनियम बनविण्याच्या शक्तीस अधीन राहून राज्य सरकार, पूर्व प्रसिद्ध केल्यानंतर आणि अन्न (खाद्य) प्राधिकरणाच्या पूर्वमंजुरीनंतर, राजपत्राद्वारे अधिसूचना जाहीर करुन…

Continue ReadingFssai कलम ९४ : राज्य सरकारची नियम करण्याची शक्ती :

Fssai कलम ९३ : संसदेपुढे नियम किंवा विनियम ठेवणे :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ९३ : संसदेपुढे नियम किंवा विनियम ठेवणे : या अधिनियमान्वये तयार करण्यात आलेला प्रत्येक नियम व विनियम तयार केल्यानंतर यथाशीघ्र, संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर, जेव्हा अधिवेशन चालू असेल व त्याचा कालावधी एकूण तीस दिवसांचा असेल जो, एका अधिवेशनाचा किंवा…

Continue ReadingFssai कलम ९३ : संसदेपुढे नियम किंवा विनियम ठेवणे :

Fssai कलम ९२ : अन्न (खाद्य) प्राधिकरणाची विनियम करण्याची शक्ती :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ९२ : अन्न (खाद्य) प्राधिकरणाची विनियम करण्याची शक्ती : १) अन्न (खाद्य) प्राधिकरण, केन्द्र सरकारच्या पूर्व मंजुरीने अधिनियमाच्या तरतुदी पार पाडण्यासाठी, अधिसूचनेद्वारे प्रकाशित करुन अधिनियम व त्याखालील नियमांशी सुसंगत असे विनियम तयार करील. २) विशिष्टत: आणि पूर्वगामी अधिकाराच्या…

Continue ReadingFssai कलम ९२ : अन्न (खाद्य) प्राधिकरणाची विनियम करण्याची शक्ती :

Fssai कलम ९१ : केन्द्र सरकारची नियम करण्याची शक्ती :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ९१ : केन्द्र सरकारची नियम करण्याची शक्ती : १) केन्द्र सरकार या अधिनियमाच्या तरतुदींना कार्यान्वित करण्यासाठी राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम बनवू शकेल. २) विशिष्टत: आणि पूर्वगामी सर्वसाधारण शक्तीस बाधा न येऊ देता, असे नियम निम्नलिखित किंवा कोणत्याही बाबींसाठी करु…

Continue ReadingFssai कलम ९१ : केन्द्र सरकारची नियम करण्याची शक्ती :

Fssai कलम ९० : अन्न (खाद्य) प्राधिकरणाशी संबंधित विविध कायदे किंवा आदेश यांचे नियमन करणाऱ्या केन्द्र सरकारच्या विविधि एजन्सीमधील विद्यमान कर्मचाऱ्यांची बदली अन्न (खाद्य) प्राधिकरणाकडे करणे :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ९० : अन्न (खाद्य) प्राधिकरणाशी संबंधित विविध कायदे किंवा आदेश यांचे नियमन करणाऱ्या केन्द्र सरकारच्या विविधि एजन्सीमधील विद्यमान कर्मचाऱ्यांची बदली अन्न (खाद्य) प्राधिकरणाकडे करणे : अन्न (खाद्य) प्राधिकारणाची स्थापना झाल्याच्या तारखेस व त्या तारखेपासून, अन्न (खाद्य) विषयक कायद्यांचे…

Continue ReadingFssai कलम ९० : अन्न (खाद्य) प्राधिकरणाशी संबंधित विविध कायदे किंवा आदेश यांचे नियमन करणाऱ्या केन्द्र सरकारच्या विविधि एजन्सीमधील विद्यमान कर्मचाऱ्यांची बदली अन्न (खाद्य) प्राधिकरणाकडे करणे :

Fssai कलम ८९ : या अधिनियमाचा अन्नाशी (खाद्याशी) संबंधित इतर सर्व कायद्यांवर प्रभाव असणे :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ८९ : या अधिनियमाचा अन्नाशी (खाद्याशी) संबंधित इतर सर्व कायद्यांवर प्रभाव असणे : त्या त्याकाळी अस्तित्वात असलेल्या इतर कायद्यांमध्ये बाबी विसंगत असल्या तरी किंवा कोणतेही दस्तऐवज या अधिनियमाव्यतिरिक्त इतर कायद्याप्रमाणे प्रभावी असले तरी, या अधिनियामतील तरतुदी त्यावर प्रभावी…

Continue ReadingFssai कलम ८९ : या अधिनियमाचा अन्नाशी (खाद्याशी) संबंधित इतर सर्व कायद्यांवर प्रभाव असणे :

Fssai कलम ८८ : सद्भावपूर्वक केलेल्या कारवाईसाठी संरक्षण :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ८८ : सद्भावपूर्वक केलेल्या कारवाईसाठी संरक्षण : केन्द्र सरकार, राज्य सरकार, अन्न (खाद्य) प्राधिकरण व या अधिनियमाद्वारे बनविलेली इतर मंडळे किंवा केन्द्र सरकारचे किंवा राज्य सरकारचे कोणतेही अधिकारी किंवा कोणतेही सदस्य, अधिकारी किंवा प्राधिकरणाचे इतर कर्मचारी व मंडळे…

Continue ReadingFssai कलम ८८ : सद्भावपूर्वक केलेल्या कारवाईसाठी संरक्षण :

Fssai कलम ८७ : अन्न (खाद्य) प्राधिकरणाचे सदस्य, अधिकारी आणि अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्त लोकसेवक असतील :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ८७ : अन्न (खाद्य) प्राधिकरणाचे सदस्य, अधिकारी आणि अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्त लोकसेवक असतील : अन्न (खाद्य) प्राधिकरणाचे सदस्य, अधिकारी व अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्त व त्यांचे अधिकारी या अधिनियमाच्या तरतुदींनुसार कार्य करीत असतील किंवा कार्य करीत असल्याचे…

Continue ReadingFssai कलम ८७ : अन्न (खाद्य) प्राधिकरणाचे सदस्य, अधिकारी आणि अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्त लोकसेवक असतील :

Fssai कलम ८६ : केन्द्र सरकाचे राज्य सरकारला निदेश देण्याचे अधिकार (शक्ती) :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ८६ : केन्द्र सरकाचे राज्य सरकारला निदेश देण्याचे अधिकार (शक्ती) : केन्द्र सरकार त्याला आवश्यक वाटेल तेव्हा या अधिनियमाखाली असलेल्या सर्व किंवा कोणत्याही तरतुदी कार्यान्वित करण्यासाठी राज्यसरकारला मार्गदर्शक सूचना देईल व राज्य सरकार अशा सूचनांचे पालन करेल.

Continue ReadingFssai कलम ८६ : केन्द्र सरकाचे राज्य सरकारला निदेश देण्याचे अधिकार (शक्ती) :

Fssai कलम ८५ : अन्न (खाद्य) प्राधिकरणास निदेश जारी करणे आणि अहवाल व विवरण मागविण्याचे केन्द्र सरकारचे अधिकार (शक्ती) :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ प्रकरण १२ : संकीर्ण : कलम ८५ : अन्न (खाद्य) प्राधिकरणास निदेश जारी करणे आणि अहवाल व विवरण मागविण्याचे केन्द्र सरकारचे अधिकार (शक्ती) : १) या अधिनियमातील पूर्वगामी तरतुदींस बाधा न आणता, अन्न (खाद्य) प्राधिकरण त्याच्या या अधिनियमाखाली असलेल्या…

Continue ReadingFssai कलम ८५ : अन्न (खाद्य) प्राधिकरणास निदेश जारी करणे आणि अहवाल व विवरण मागविण्याचे केन्द्र सरकारचे अधिकार (शक्ती) :

Fssai कलम ८४ : अन्न (खाद्य) प्राधिकरणाचा वार्षिक अहवाल :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ८४ : अन्न (खाद्य) प्राधिकरणाचा वार्षिक अहवाल : १) अन्न (खाद्य) प्राधिकरण, दर वर्षी एकदा, अशा स्वरूपात आणि केंद्र सरकारने विहित केलेल्या वेळी, मागील वर्षातील त्यांच्या क्रियाकलापांचा सारांश देणारा वार्षिक अहवाल तयार करेल आणि त्या अहवालाच्या प्रती केंद्र…

Continue ReadingFssai कलम ८४ : अन्न (खाद्य) प्राधिकरणाचा वार्षिक अहवाल :