Constitution अनुच्छेद ७० : इतर आकस्मिक प्रसंगी राष्ट्रपतीची कार्ये पार पाडणे :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ७० : इतर आकस्मिक प्रसंगी राष्ट्रपतीची कार्ये पार पाडणे : या प्रकरणात ज्याकरता तरतूद करण्यात आलेली नाही अशा कोणत्याही आकस्मिक प्रसंगी, राष्ट्रपतीची कार्ये पार पाडण्यासाठी संसदेस, तिला योग्य वाटेल अशी तरतूद करता येईल.