Constitution अनुच्छेद ५९ : राष्ट्रपतिपदाच्या शर्ती :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ५९ : राष्ट्रपतिपदाच्या शर्ती : (१) राष्ट्रपती, संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाचा सदस्य असणार नाही आणि संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाचा सदस्य राष्ट्रपती म्हणून निवडून आला तर, तो, राष्ट्रपती म्हणून आपले पद ग्रहण…