Constitution अनुच्छेद ५१-क : मूलभूत कर्तव्ये :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) १.(भाग चार-क : मूलभूत कर्तव्ये : अनुच्छेद ५१-क : मूलभूत कर्तव्ये : (क) संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे ; (ख) ज्यांमुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना…