Constitution अनुच्छेद ५० : कार्यकारी यंत्रणेपासून न्याययंत्रणा अलग ठेवणे :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ५० : कार्यकारी यंत्रणेपासून न्याययंत्रणा अलग ठेवणे : राज्याच्या लाके सेवांमध्ये कार्यकारी यंत्रणेपासून न्याययंत्रणा अलग ठेवण्याकरता राज्य उपाययोजना करील.