Constitution अनुच्छेद ३७३ : प्रतिबंधक स्थानबद्धतेत असलेल्या व्यक्तींसंबंधी विवक्षित बाबतीत आदेश देण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३७३ : प्रतिबंधक स्थानबद्धतेत असलेल्या व्यक्तींसंबंधी विवक्षित बाबतीत आदेश देण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार : अनुच्छेद २२ च्या खंड ७ अन्वये संसदेकडून तरतूद केली जाईपर्यंत, किंवा या संविधानाच्या प्रारंभापासून एक वर्ष समाप्त होईपर्यंत, यांपैकी जे अगोदर घडेल ताोपर्यंत, उक्त अनुच्छेद, त्यातील…