Constitution अनुच्छेद ३७२क : कायद्यांचे अनुकूलन करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३७२-क : १.(कायद्यांचे अनुकूलन करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार : (१) संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी भारतात किंवा त्याच्या कोणत्याही भागात अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदी, त्या अधिनियमाद्वारे सुधारणा केलेल्या या संविधानाच्या तरतुदींशी अनुरूप करण्याच्या प्रयोजनार्थ, राष्ट्रपतीला, १…