Constitution अनुच्छेद ३७१ञ : कर्नाटक राज्याबाबत विशेष तरतुदी :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३७१-ञ : १.(कर्नाटक राज्याबाबत विशेष तरतुदी : (१) राष्ट्रपतीला, कर्नाटक राज्यसंबंधी काढलेल्या आदेशाद्वारे, पुढील बाबींसाठी राज्यपालाच्या कोणत्याही विशेष जबाबदारीसाठी तरतूद करता येईल.---- क) मंडळाच्या कामकाजावरील अहवाल प्रत्येक वर्षी राज्य विधानसभेसमोर ठेवण्यात येईल या तरतुदीसह हैद्राबाद - कर्नाटक प्रदेशासाठी स्वतंत्र…