Constitution अनुच्छेद ३७१ग : मणिपूर राज्याबाबत विशेष तरतूद :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३७१-ग : १.(मणिपूर राज्याबाबत विशेष तरतूद : (१) या संविधानात काहीही असले तरी राष्ट्रपतीला, मणिपूर राज्याबाबत काढलेल्या आदेशाद्वारे त्या राज्याच्या डोंगरी क्षेत्रांमधून निवडूऩ आलेले त्या राज्याच्या विधानसभेचे सदस्य मिळून बनलेली, त्या विधानसभेची समिती घटित करण्याकरिता व तिची कार्ये यांकरिता,…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ३७१ग : मणिपूर राज्याबाबत विशेष तरतूद :