Constitution अनुच्छेद ३६० : आर्थिक आणीबाणीसंबंधी तरतुदी :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३६० : आर्थिक आणीबाणीसंबंधी तरतुदी : (१) जिच्यामुळे भारताचे किंवा त्याच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागाचे आर्थिक स्थैर्य किंवा पत धोक्यात आली आहे अशी परिस्थिती उद्भवली आहे, अशी जर राष्ट्रपतीची खात्री झाली तर, त्याला, उद्घोषणेद्वारे तशा आशयाची घोषणा करता येईल. १.((२)…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ३६० : आर्थिक आणीबाणीसंबंधी तरतुदी :