Constitution अनुच्छेद ३५८ : आणीबाणीच्या कालावधीत अनुच्छेद १९ च्या तरतुदी निलंबित असणे :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३५८ : आणीबाणीच्या कालावधीत अनुच्छेद १९ च्या तरतुदी निलंबित असणे : १.((१))२.(भारताची किंवा त्याच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागाची सुरक्षितता युद्धामुळे किंवा परचक्रामुळे धोक्यात आली आहे असे घोषित करणारी आणीबाणीची उद्घोषणा अंमलात असेल त्या कालावधीत) अनुच्छेद १९ मधील कोणत्याही गोष्टींमुळे, भाग…