Constitution अनुच्छेद ३५७ : अनुच्छेद ३५६ अन्वये जारी केलेल्या उद्घोषणेखालील वैधानिक अधिकारांचा वापर :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३५७ : अनुच्छेद ३५६ अन्वये जारी केलेल्या उद्घोषणेखालील वैधानिक अधिकारांचा वापर : (१) जेव्हा अनुच्छेद ३५६ च्या खंड (१) अन्वये जारी केलेल्या उद्घोषणेद्वारे, राज्याच्या विधानमंडळाचे अधिकार, संसदेच्या प्राधिकाराद्वारे किंवा त्याअन्वये वापरण्यात येतील असे घोषित करण्यात आले असेल त्या बाबतीत,----…