Constitution अनुच्छेद ३५६ : राज्यातील सांविधानिक यंत्रणा बंद पडल्यास त्याबाबत तरतुदी :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३५६ : राज्यातील सांविधानिक यंत्रणा बंद पडल्यास त्याबाबत तरतुदी : (१) जर राज्याचे शासन, या संविधानाच्या तरतुदींना अनुसरून चालवणे शक्य नाही अशी परिस्थिती उद्भवली आहे याबाबत, त्या राज्याच्या राज्यपालाकडून १.(***)अहवाल मिळाल्यावरून किंवा अन्यथा राष्ट्रपतीची खात्री झाली तर, राष्ट्रपतीला उद्घोषणेद्वारे,----…