Constitution अनुच्छेद ३५०ख : भाषिक अल्पसंख्याक समाजाकरता विशेष अधिकारी :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३५०-ख : १.(भाषिक अल्पसंख्याक समाजाकरता विशेष अधिकारी : (१) भाषिक अल्पसंख्याक समाजाकरता एक विशेष अधिकारी असेल व तो राष्ट्रपतीने नियुक्त करावयाचा असेल. (२) भाषिक अल्पसंख्याक समाजाकरता या संविधानाअन्वये तरतूद केलेल्या संरक्षक उपाययोजनांसंबंधीच्या सर्व बाबींचे अन्वेषण करणे व राष्ट्रपती निदेश…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ३५०ख : भाषिक अल्पसंख्याक समाजाकरता विशेष अधिकारी :