Constitution अनुच्छेद ३४८ : सर्वोच्च न्यायालयात व उच्च न्यायालयांमध्ये आणि अधिनियम, विधेयके, इत्यादींकरता वापरावयाची भाषा :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) प्रकरण तीन : सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, इत्यादींची भाषा : अनुच्छेद ३४८ : सर्वोच्च न्यायालयात व उच्च न्यायालयांमध्ये आणि अधिनियम, विधेयके, इत्यादींकरता वापरावयाची भाषा : (१) या भागाच्या पूर्वगामी तरतुदींमध्ये काहीही असले तरी, संसद कायद्याद्वारे अन्यथा तरतूद करीपर्यंत-- (क) सर्वोच्च…