Constitution अनुच्छेद ३४४ : राजभाषेसाठी आयोग व संसदीय समिती :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३४४ : राजभाषेसाठी आयोग व संसदीय समिती : (१) राष्ट्रपती, या संविधानाच्या प्रारंभापासून पाच वर्षे संपताच आणि त्यानंतर अशा प्रारंभापासून दहा वर्षे संपताच, आदेशाद्वारे, एक आयोग घटित करील आणि अध्यक्ष व आठव्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केलेल्या निरनिराळ्या भाषांचे प्रतिनिधित्व करणारे…