Constitution अनुच्छेद ३३ : या भागाद्वारे प्रदान केलेले हक्क हे सेना, इत्यादींना लागू करताना त्यामध्ये फेरबदल करण्याचा संसदेस अधिकार :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३३ : १.(या भागाद्वारे प्रदान केलेले हक्क हे सेना, इत्यादींना लागू करताना त्यामध्ये फेरबदल करण्याचा संसदेस अधिकार : या भागाने प्रदान केलेले हक्क, (क) सशस्त्र सेनादलांचे सदस्य ; किंवा (ख) ज्यांच्यावर सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे अशा दलांचे सदस्य…