Constitution अनुच्छेद ३२७ : संसदेचा विधानमंडळाच्या निवडणुकांबाबत तरतूद करण्याचा अधिकार :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३२७ : संसदेचा विधानमंडळाच्या निवडणुकांबाबत तरतूद करण्याचा अधिकार : या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून, संसदेच्या कोणत्याही सभागृहाच्या अथवा राज्य विधानमंडळाच्या सभागृहाच्या किंवा दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाच्या निवडणुकांबाबतच्या सर्व बाबींविषयी किंवा बाबींसंबंधात, तसेच मतदार याद्या तयार करणे, निवडणूक क्षेत्रांचे परिसीमन करणे…