Constitution अनुच्छेद ३२३क : प्रशासकीय न्यायाधिकरणे :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) १.(भाग चौदा-क : न्यायाधिकरणे : अनुच्छेद ३२३-क : प्रशासकीय न्यायाधिकरणे : (१) संघराज्याच्या अथवा भारताच्या राज्यक्षेत्रातील किंवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील कोणत्याही राज्याच्या किंवा कोणत्याही स्थानिक किंवा अन्य प्राधिकाऱ्याच्या अथवा शासनाच्या मालकीच्या किंवा त्याने नियंत्रित केलेल्या कोणत्याही निगमाच्या कारभारासंबंधातील लोकसेवा व…