Constitution अनुच्छेद २७९ : निव्वळ उत्पन्न इत्यादींची परिगणना :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २७९ : निव्वळ उत्पन्न इत्यादींची परिगणना : (१) या प्रकरणाच्या पूर्वगामी तरतुदींमधील निव्वळ उत्पन्न याचा कोणत्याही कराच्या किंवा शुल्काच्या संबंधातील अर्थ, वसुलीचा खर्च वजा जाता राहिलेले उत्पन्न, असा आहे आणि त्या तरतुदींच्या प्रयोजनांकरता, कोणत्याही क्षेत्रातील किंवा क्षेत्राशी संबंधित असलेल्या…