Constitution अनुच्छेद २७६ : व्यवसाय, व्यापार, आजीविका आणि नोकऱ्या यांवरील कर :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २७६ : व्यवसाय, व्यापार, आजीविका आणि नोकऱ्या यांवरील कर : (१) अनुच्छेद २४६ मध्ये काहीही असले तरी, व्यवसाय, व्यापार, आजीविका किंवा नोकऱ्या याबाबत एखाद्या राज्याच्या अथवा त्यातील नगरपालिका, जिल्हा मंडळ, स्थानिक मंडळ किंवा अन्य स्थानिक प्राधिकरण यांच्या लाभार्थ असलेल्या…