Constitution अनुच्छेद २५२ : दोन किंवा अधिक राज्यांकरिता त्यांच्या संमतीने विधिविधान करण्याचा संसदेचा अधिकार आणि अशा विधिविधानाचा अन्य कोणत्याही राज्याकडून अंगीकार :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २५२ : दोन किंवा अधिक राज्यांकरिता त्यांच्या संमतीने विधिविधान करण्याचा संसदेचा अधिकार आणि अशा विधिविधानाचा अन्य कोणत्याही राज्याकडून अंगीकार : (१) जर दोन किंवा अधिक राज्यांच्या विधानमंडळांना, अनुच्छेद २४९ व २५० मध्ये तरतूद केली आहे त्याखेरीज, ज्यांच्याबाबत संसदेला राज्यांकरता…