Constitution अनुच्छेद २४३ यढ : सर्व सदस्य मंडळाची सभा बोलविणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २४३ यढ : सर्व सदस्य मंडळाची सभा बोलविणे : राज्य विधान मंडळास, कायद्यात तरतूद केल्याप्रमाणे कामकाज चालवण्यासंबंधी, वित्तीय वर्ष संपण्यापूर्वी सहा महिन्यांच्या कालावधीच्या आत, प्रत्येक सहकारी संस्थेची, सर्व सदस्य मंडळाची वार्षिक सभा बोलवता येईल, अशा तरतुदी कायद्याद्वारे, करता येतील.

Continue ReadingConstitution अनुच्छेद २४३ यढ : सर्व सदस्य मंडळाची सभा बोलविणे :