Constitution अनुच्छेद २४३ यड : सहकारी संस्थेच्या लेख्यांची लेखापरीक्षा :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २४३ यड : सहकारी संस्थेच्या लेख्यांची लेखापरीक्षा : १) राज्य विधानमंडळास, सहकारी संस्थेकडून लेखे ठेवले जाण्याच्या संबंधात आणि प्रत्येक वित्तीय वर्षात किमान एकदा अशा लेख्यांची लेखापरीक्षा करण्याच्या संबंधात कायद्याद्वारे, तरतुदी करता येतील. २) राज्य विधानमंडळ, सहकारी संस्थांच्या लेख्यांची लेखापरीक्षा…