Constitution अनुच्छेद २४३-थ : नगरपालिका घटित करणे :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २४३-थ : नगरपालिका घटित करणे : (१) या भागाच्या तरतुदीनुसार, प्रत्येक राज्यामध्ये,----- (क) संक्रमणशील क्षेत्रासाठी म्हणजेच, ग्रामीण क्षेत्रामधून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमण होत असेल अशा क्षेत्रासाठी एक नगर पंचायत (मग तिला कोणत्याही नावाने संबोधण्यात येवो); (ख) थोड्या लहान नागरी क्षेत्रासाठी…