Constitution अनुच्छेद २४३-ट : पंचायतींच्या निवडणुका :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २४३-ट : पंचायतींच्या निवडणुका : (१) पंचायतींच्या सर्व निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या, आणि निवडणुका घेण्याच्या कामाचे अधीक्षण, संचालन आणि नियंत्रण, राज्यपालांकडून नियुक्त केल्या जाणाऱ्या राज्य निवडणूक आयुक्ताचा समावेश असणाऱ्या राज्य निवडणूक आयोगाकडे निहित असेल. (२) राज्याच्या विधानमंडळाकडून केल्या…