Constitution अनुच्छेद २४३क : ग्रामसभा :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २४३-क : ग्रामसभा : ग्रामसभा, ग्रामपातळीवर राज्याचे विधानमंडळ कायद्याद्वारे तरतूद करील अशा अधिकारांचा वापर करु शकेल व अशी कार्ये करू शकेल.

Continue ReadingConstitution अनुच्छेद २४३क : ग्रामसभा :