Constitution अनुच्छेद २३९कख : सांविधानिक यंत्रणा बंद पडल्यास तरतूद :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २३९-कख : १.(सांविधानिक यंत्रणा बंद पडल्यास तरतूद : उपराज्यपालाकडील अहवाल आल्यावर किंवा अन्यथा, राष्ट्रपतीची जर अशी खात्री झाली की,----- (क) अनुच्छेद २३९कक किंवा त्या अनुच्छेदानुसार करण्यात आलेला कोणताही कायदा याच्या तरतुदींनुसार राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्राचे प्रशासन चालवणे अशक्य झाले आहे,…

Continue ReadingConstitution अनुच्छेद २३९कख : सांविधानिक यंत्रणा बंद पडल्यास तरतूद :