Constitution अनुच्छेद २२ : विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २२ : विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण : (१) अटक झालेल्या कोणत्याही व्यक्तीस, अशा अटकेची कारणे, शक्य तितक्या लवकर तिला कळवल्याशिवाय, हवालातीत स्थानबद्ध करण्यात येणार नाही किंवा आपल्या पसंतीच्या विधिव्यवसायीचा विचार घेण्याचा व त्याच्याकरवी बचाव करण्याचा हक्क…