Constitution अनुच्छेद २२४क : उच्च न्यायालयांच्या न्यायपीठामध्ये निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २२४क : १.(उच्च न्यायालयांच्या न्यायपीठामध्ये निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती : या प्रकरणात काहीही असले तरी, २.(राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग, कोणत्याही राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीने त्याच्याकडे केलेल्या निर्देशावरुन, राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीने.) जिने त्या न्यायालयाच्या किंवा अन्य कोणत्याही न्यायालयाच्या न्यायाधीशाचे पद धारण…

Continue ReadingConstitution अनुच्छेद २२४क : उच्च न्यायालयांच्या न्यायपीठामध्ये निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती :