Constitution अनुच्छेद २१६ : उच्च न्यायालये घटित करणे :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २१६ : उच्च न्यायालये घटित करणे : प्रत्येक उच्च न्यायालय हे मुख्य न्यायमूर्ती व राष्ट्रपतीला वेळोवेळी जे नियुक्त करणे आवश्यक वाटतील असे अन्य न्यायाधीश मिळून बनलेले असेल. १.(***) ---------------- १. संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम ११ द्वारे…